मुंबईसह उपनगरांत पावसाला सुरुवात झाली असून सुरु सुरुवात झाली असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडीमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबई आणि नवी मुंबई शहरांमध्ये आजही काही ठिकाणी दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जाणून घेऊयात अधिक सविस्तर.