गेल्या दीड वर्षापासून मनुष्याचं सर्वजण जीवनच विस्कळीत होऊन गेले आहे. कोविड सोबतच नवनव्या रोगराईने डोकं वर काढलंय, आणि त्यात आता पावसाची भर पडली आहे. पावसाळा सुरू झाला की सगळीकडे रोगराई पसरायला सुरूवात होते. मात्र पावसाचा आनंद घेतात घेताच, रोगराईपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं हे आज आपण या व्हिडीओमधून पाहणार आहोत.
#mansoon #disease #rain #COVID19 #howto ##remedy