राज्य शासनाच्या १३ एप्रिलच्या आदेशात अत्यावश्यक सेवेत अनेक सेवांचा समावेश केला असला तरी त्या सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही.ही बंदी उठविण्याचे संकेत मंत्र्यांकडून दर आठवड्याला दिले जातात. मात्र, प्रत्यक्षात निर्णयच होत नसल्याने सामान्य नोकरदारांमध्ये संतापाची भावना आहे.
#mumbailocal #COVID19 #mumbai #lockdown