Satara Rain Update: मुसळधार पावसाने डोंगराचा भाग कोसळला | Landslide | Maharashtra Rain |Sakal Media
पाटण (सातारा) : मुसळधार पावसाने तालुक्यातील (Heavy Rain in patan)आंबेघर तर्फ मरळी येथे पहाटे दोनच्या सुमारास झालेल्या भूस्खलनात (Landslide) वाहून गेले. अवघ्या १० उंबऱ्याच्या गावात चार कुटुंबच गुराढोरासहित वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. त्या कुटुंबातील १४ जण बेपत्ता आहेत. भूस्खलनाच्या राडोरोड्यात ती गाडली गेली असावीत, अशी भीती व्यक्त होत आहे. एनडीआरएफचे (NDRF)पथकही मदतीस पोचू शकले नाही.
#Satara #Landslide #SataraRain #NDRF #MaharashtraRain