मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत पावसाने मुक्काम ठोकला असून, गेल्या २४ तासांत पावसाने कोकणात रौद्ररुप घेतलं आहे. बुधवारी रात्रीपासून कोकणात मुसळधार पाऊस होत असून, अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे चिपळूणमध्ये दाणादाण उडाली आहे. मुसळधार कोसणाऱ्या या पावसामुळे ढगफुटीच्या चर्चांना तोंड फुटलं आहे. ढगफुटी म्हणजे नेमकं काय, आणि ती कशी होते? याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओ मधून घेणार आहोत.
#mansoon #cloudburst