कोल्हापूर: राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलीत दरवाजे उघडले

Sakal 2021-07-25

Views 608

राशिवडे बुद्रुक
(कोल्हापूर) (Kolhapur):राधानगरी धरण (Radhanagari Dam) उच्चत्तम पातळीपर्यंत भरले असून याचे दोन स्वयंचलीत दरवाजे खुले झाले आहेत. यातून प्रत्येकी १४२८ प्रमाणे २८५६ क्यूसेक व विज निर्मितीसाठी १४०० ४२५६ क्यूसेक विसर्ग भोगावती नदीत (Bhogavati River) सुरू झाला आहे.
पावसाचा जोर कमी असला तरी अधुनमधून त्याची हजेरी आहे. धरणाची दुपारी ३ वाजता पाणी पातळी ३४७.३७ फूट होती. गेट खुले होण्यासाठी अजून ०.१३ ने पाणी पातळी कमी होती.
व्हिडिओ- राजू पाटील
#Kolhapur #RadhanagariDam #Dam #Rain #HeavyRainInKolhapur #RadhanagariDamFillled #RadhanagariDamDoorsOpened

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS