Kolhapur Flood MSRTC:कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे एस.टी.सेवेवर परिणाम|Maharashtra Rain|SakalMedia

Sakal 2021-07-26

Views 987

Kolhapur Flood MSRTC:कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे एस.टी.सेवेवर परिणाम|Maharashtra Rain|SakalMedia
kolhapur : कोल्हापुरात जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे (Flood) एस.टी.सेवेवर परिणाम झाला आहे. (Impact on ST bus service due to floods in Kolhapur)गेल्या चार पाच दिवसात विविध राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने एस.टी.च्या फेऱ्या रद्द झाल्या होत्या. पुरामुळे बस स्थानकावर पुणे, मुंबई व मराठवाड्यातील प्रवासी गेल्या पाच दिवसापासुन अडकून आहेत. पंचगंगा नदीची (Panchaganga River)पाणी पातळी कमी झाल्याने आज पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग खुला करण्यात आला आहे. जिल्हा बाहेरील एस.टी च्या फेऱ्या मात्र उद्या सकाळी सुरु होण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रवाशांना सकाळ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. (व्हिडीओ स्टोरी : मतीन शेख)
#kolhapur #KolhapurRain #kolhapurflood #MSRTC #STBus #MaharashtraFlood

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS