पाॅझिटिव्ह रेट कमी असलेल्या भागात निर्बंध शिथिल होणार - उपमुख्यमंत्री

Lok Satta 2021-07-30

Views 1.1K

करोनाची दुसरी लाट ओसरत आहे पण तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही कायम आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा वेळीच थोपवण्यासाठी राज्य सरकार पावलं उचलत आहे. राज्यातील करोना पाॅझिटिव्ह रेट कमी असलेल्या भागात निर्बंध शिथिल करण्याचा विचार सरकार करत आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना सांगितलं.

#AjitPawar #Lockdown #Coronavirus #Maharashtra

Restrictions will be relaxed in areas with low positive rate - Deputy CM

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS