सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात पॅडी अरुणचं ज्ञान ऐकून परीक्षक प्रसाद ओकने शो सोडण्याचा निर्णय घेतला. नेमकं काय घडलं पाहूया या स्किटमध्ये. पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा रविवारी रात्री ८ वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan, Vidoe Editor- Omkar Ingale