ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना यांच्या रिलेशनला चार वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने त्यांनी काही खास रोमँटिक रील्स सोशल मीडियावर शेअर केल्या. त्यांच्या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांच्या लग्नाची तारीख विचारली. Reporter- Kimaya Dhawan, Vidoe Editor- Ganesh Thale