पुण्यात राष्ट्रीय खेळाडूला मारहाण |National player | Vaishnavi Thube |Police | Sakal Media

Sakal 2021-08-05

Views 1

पुण्यात राष्ट्रीय खेळाडूला मारहाण |National player | Vaishnavi Thube |Police | Sakal Media
Pune : महाराष्ट्रकडून जुडो रेसलिंग (Judo Wrestling)खेळणाऱ्या वैष्णवी ठुबे (Vaishnavi Thube)या राष्ट्रीय खेळाडूला (National players) हडपसर (Hadapsar) परिसरात सिग्नल ला गाडी पुढे घेण्यावरून सुमित टिळेकर (Sumit Tilekar)या बांधकाम व्यावसायिकांने जबर मारहाण केलीये..या मारहाणीत वैष्णवी ठुबे हिचा हात फ्रॅक्चर झाला असून ही या प्रकारात वानवडी पोलिसांनी किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता, त्याचाच फायदा घेऊन आरोपीने अटकपूर्व जामीन मिळवला... आणि मग त्यानंतर वानवडी पोलिसांनी यासंदर्भात गंभीर मारहाणीच कलम वाढवलं...त्यामुळे वानवडी पोलिसांच्या विरोधात वैष्णवी ठुबे तिने आक्रमक भूमिका घेत आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचे 307 कलम लावाव अशी मागणी केली आहे... सुमित टिळेकर याने या तरुणीला मारताना मी कोण आहे ते तुला माहीत नाही आता तुला जिवेच मारतो अशी धमकी दिल्याची ही तक्रार या तरुणीने केली होती... मात्र तरीही वानवडी पोलिसांनी या संदर्भात किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल करून आरोपीला मदत केल्याचा आरोप वैष्णवी ठुबे हिने केला आहे....
#Pune #police #Nationalplayers #JudoWrestling #Vaishnavi Thube

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS