सोलापूर(Solapur); कोरोना निर्बंध झुगारत सोलापूरच्या मोहोळमध्ये प्रसिद्ध श्री नागनाथ मंदिराचे दरवाजे उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय... दर महिन्याच्या अमावस्येला या मंदिरात मोठी गर्दी होते.. मात्र कोरोना निर्बंधांमुळे धार्मिक स्थळ बंद ठेवण्यात आले होते.. तरीही काही अतिउत्साही भाविकांनी थेट नियम डावलत मंदिराचे दरवाजे उघडले.. यावेळी भाविकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळाली... ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, अशा पद्धतीने नियम डावलुन धार्मिक स्थळे सुरू ठेवणे धोकादायक असल्याचं वारंवार सांगण्यात येतंय.
#nagnathmandir #solapurnews #solalurcity #solapurnewslive #solapurliveupadtes #solapurnagnathtemple