राहुल हाथ ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो, नारायण राणेंची काँग्रेस वर टीका, लोकांनी १० हजार रुपये पिंपात टाकले ते फुगून येतील उद्धवच्या नावाने,सरकारचे वाभाडे काढले नाहीत, राणेंकडून राऊतांचा एकेरी उल्लेख
#narayanrane #uddhavthakare #politics #BJP #shivsena