कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेच्या आजच्या म्हणजे ७ ऑगस्टच्या भागात गुलाब गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या डॉक्टरांना त्यांचे दुसरे धंदे लागलीच बंद करायला सांगते. तर संजू या संपूर्ण प्रकरणाचा पूर्ण छडा लावण्याचा निर्धार केला आहे. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale