पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी या परिसरात मूर्तिकार साकारताहेत लाल माती पासून बनवलेली गणेशाची मूर्ती. लाल माती पासून बनवलेल्या मूर्तींचे विघटन लवकर होते आणि कोणत्याही पद्धतीची नैसर्गिक हानी होत नाही. त्याचबरोबर गणेश पानसरे यांच्याकडून लाल मातीची मूर्ती विकत घेणाऱ्यांना एक झाड व कुंडी देखील देण्यात येणार आहे. जेणेकरून यावर्षीचा गणेशोत्सव इकोफ्रेंडली साजरा होईल. (व्हिडिओ-रुचिका भोंडवे)
#redclaysculpture #sculpture #beautifulsculpture #redclay