Jee Le Zaraa: रोड ट्रिपला जाणार आहेत Katrina Kaif, Priyanka Chopra आणि Alia Bhatt; Farhan Akhtar ने केली नव्या चित्रपटाची घोषणा

LatestLY Marathi 2021-08-11

Views 104

फरहान अख्तरने आपल्या पुढील चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याची घोषणा ट्विटरवर केली आहे. ज्यामध्ये प्रियंका चोप्रा, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिकाअसणार आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS