Shalva Kinjawadekar Shared Off Camera Efforts | Yeu Kashi Tashi Mi Nandayla Shooting

Rajshri Marathi 2021-08-13

Views 2

झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत स्वीटू आणि ओम लांब जायचा निर्णय घेतात म्हणून ओम तिला विसरण्यासाठी panching बॅगवर हिट करत असतो. पण सीन कसा शूट झालाय याचा BTS विडिओ त्याने शेअर केला आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS