सण-उत्सवांच्या पार्शवभूमीवर राम कदम यांचा राज्य सरकारला इशारा

Lok Satta 2021-08-13

Views 496

राज्यातील मंदिरं उघडली नाहीत तर १७ ऑगस्टला सिद्धिविनायक मंदिरात जाण्याचा इशारा भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर आता त्यांनी हिंदूंचे सण-उत्सव धुमधडाक्यात साजरे करणार असल्याचं म्हटलं आहे.

#RamKadam #MaharashtraGovernment

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS