भारताला स्वातंत्र्यमिळून ७५ वर्ष झाली. या ७५ वर्षात आपला देश सुरक्षित राहण्यासाठी भारतीय सैन्यातील जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. आजवर भारतीय सैन्याच्या शौर्यावर आधारित बॉलिवूडमध्ये बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या वर्षी देखील भारतीय सैन्याची गाथा सांगणारे २ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तर मग हा १५ ऑगस्ट सुट्टी म्हणून नव्हे तर भारतीय सैन्याने दिलेल्या बलिदनांची आठवण काढून त्यांना मानवंदना देणारे चित्रपट बघून साजरा करूया.
#IndependenceDay #india ##movies