kolhapur : प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकाऱ्यांसमोरच राडा | Shetkari Sanghatana| Sakal Media

Sakal 2021-08-16

Views 570

kolhapur : प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकाऱ्यांसमोरच राडा | Shetkari Sanghatana| Sakal Media
शिये (कोल्हापूर) (kolhapur) - शियेची सर्वपक्षीय पुनर्वसन समिती (Rehabilitation Committee)व शेतकरी संघटनेचे (shetkari sanghatana)जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांची करवीर प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी यांच्या समोर खडाजंगी झाली. या खडाजंगीचे चित्रीकरण करणार्‍या माध्यम प्रतिनिधींसह सर्वच पत्रकारांना प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी बाहेर काढले. बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत संबंधित जागेची शासकीय मोजणी करुन तेथे पुनर्वसन शक्य असेल तर होईल, अन्यथा पर्यायी जागेचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने (Grampanchayat) सादर करावा असे ठरले असल्याचे सांगितले.
#Kolhapur #shiey #shetkarisanghatana #RehabilitationCommittee

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS