Viral video:कचरा वेचणाऱ्या बाईचं फाड फाड इंग्रजी पाहा |Cecilia Lawrence |Japan |India | Sakal Media

Sakal 2021-08-18

Views 646

Viral video:कचरा वेचणाऱ्या बाईचं फाड फाड इंग्रजी पाहा |Cecilia Lawrence |Japan |India | Sakal Media
आजीचं नाव सिसिलिया मार्गारेट लॅारेन्स.(Cecilia Margaret Lawrence) 7 वर्ष जपानमध्ये (Japan)काम केल्याचे ती सांगते. जपानमध्ये कामाच्या ठिकाणी वादामुळं काम सोडल आणि ती भारतात (India)आली. भारतात ती तिच्या आईसोबत राहायची. आता तिच्याकडे राहायला घर नाही. बंगळुरुत ती कचरा वेचण्याचं काम करते.
#Viralvideo #SocialMedia #Bengaluru #CeciliaLawrence #woman #fluentEnglish #Japan #India

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS