Raosaheb Danve जेव्हा हेडमास्तरच्या भूमिकेत येतात..| BJP jan ashirwad yatra |Aurangabad |Sakal Media
औरंगाबाद (Aurangabad)- भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेचे (BJP jan ashirwad yatra) आज औरंगाबादेत आगमन झाले. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (RaosahebDanve)यांनी व्यासपीठावर झालेली गर्दीला आवरताना हेडमास्तरच्या भूमिकेत दिसले. या प्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, (Bhagwat karad) माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे उपस्थित होते. (व्हिडिओ - गणेश पिटेकर)
#Aurangabad #RaosahebDanve #Bhagwatkarad #BJPjanashirwadyatra #janashirwadyatra #BJP