गायक, अभिनेते राहूल देशपांडे यांची लेक रेणुकाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वडिलांच्या गाण्याचा वारसा चालवत ती आता गिटार शिकण्याची कला आत्मसात करतीये. तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. Reporter :Pooja Saraf Video Editor : Rahul Gamre