Maharashtra: 'राणेंनी हा शोध कुठून लावला माहीत नाही'|Eknath Shinde|Narayan Rane|Shivsena|Sakal Media
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांची जनआशीर्वाद १९ ऑगस्टला सुरु झाली. तशी ती विविध कारणांनी चर्चेत येत आहे. राणे यांची यात्रा शनिवारी वसईत पोहचली. तिथे राणे मोठा गौप्यस्फोट केला. त्यामध्ये त्यांनी शिवसेनेत भूकंप होईल, असे खळबळजनक वक्तव्य केले होते. राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेत कंटाळले आहेत, असे राणे यांनी म्हटले होते. त्यावर आता शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
#EknathShinde #NarayanRane #Mumbao #Shivsena #BJP