Kolhapur News Bulletin : कोल्हापूर न्यूज बुलेटीन | News Bulletin | Kolhapur | Sakal Media
साहेबांच्या विचार आणि कृतीतील हिंदुत्व माझ्या नसानसांत भिनलेले आहे. या पोटदुखीमुळेच मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांचा मला ‘गोकुळ’मध्ये विरोध करत आहेत, असे पत्रक शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिले आहे.
बानगे (ता. कागल) येथील केंद्रीय शाळेत ऑनलाइन शाळा व्हर्च्युअल अकॅडमीच्या उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.
कसबा बावडा परिसरात शिवसेनेच्या वतीने शिवसहाय्य मदतीच्या वाटपास सुरवात करण्यात आली.
सम्राट नगर येथील मोटारीतून चोरट्यांनी भर दिवसा एक लाख २० हजार रुपयांची पर्स लंपास केली, शोधकार्य सुरु
पाचगाव, पोवार कॉलनी येथून चोरट्यांनी चक्क म्हैशीला चोरुन नेले. वाहने, घरातील किंमती ऐवजाबरोबर आता दुभत्या जनावारांवर चोरट्यांनी डल्ला करण्यास सुरवात केली आहे.
(बातमीदार - अमोल सावंत ) (व्हिडीओ - मोहन मेस्त्री)
#kolhapur #NewsBulletin #KolhapurNews