औरंगाबाद : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आणि उस्मानाबाद उपकेंद्र येथील ५४ कामगारांना ज्या पद्धतीने वेतनवाढ करण्यात आली, त्याच प्रमाणे रोजंदारी कामगारांना विद्यापीठ फंडातून एकत्रित वेतनावर नियुक्त करण्यात यावे. या मागणीसाठी तथा रोजंदारी कर्मचारी, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षकांचे थकित वेतन मिळण्यासाठी कुलसचिव डॉ. जयश्री सुर्यवंशी यांच्या कार्यालयात शनिवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला.
#drbabsahebambedkarmarathwadauniversity #marathwadauniversity #aurangabad