शरीर आहे तर सर्व ब्रह्म , नाहीतर तर सर्व शुन्य | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

आजकालच्या धावपळीच्या जगात आपण ज्या शरीराच्या जीवावर सर्व काही करतो त्याकडे आपले कधीच लक्ष जात नाही. वास्तविक मानवी शरीर ही निसर्गाची एक सुंदर व्यवस्था आहे.शरीराचे महत्त्व पटविताना थोर समाजसुधारक तत्वज्ञ सदगुरू श्री वामनराव पै यांनी सांगितले शरीर हा दिव्य संगणक (Divine computer) आहे. त्याचप्रमाणे या Divine computer कडून favourable output कसे मिळवायचे हे पण त्यांनी सांगितलेले आहे. सदगुरूंनी मांडलेले जीवनविद्या तत्वज्ञान हे धर्मातीत,वैश्विक आणि शाश्वत असून ते निसर्गनियमांवर अधिष्ठित आहे.सदगुरूंनी लिहिलेला ‘शरीर साक्षात परमेश्वर..’ हा ग्रंथ वाचून अनेकांच्या दृष्टिकोनात आमुलाग्र बदल झाला ज्यामुळे वाचकांना शरीराचे महत्त्व पटले आणि शरीररूपी दिव्य संगणकाला नेमके कोणत्या प्रकारचे feeding करायचे हे देखील समजले , जीवनविद्येत सद्गुरू श्री वामनराव पै शरीर आहे तर सर्व आहे या मध्ये आवर्जून सांगतात कि , शरीर आहे तर सर्व ब्रह्म , नाहीतर तर सर्व शुन्य , पहा हा सविस्तर विडिओ -

#Lokmatbhakti #satguru #shriwamanraipai

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS