अभिनेता आणि निर्माता कमाल आर खान अर्थात केआरके त्याच्या वादग्रस्त ट्विटसाठी ओळखला जातो. अशात बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट करणे त्याचा महागात पडले. मुंबईच्या वांद्रे पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवा सेना कोअर कमेटीचे सदस्य राहुल कनल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कमाल आर खानने त्याच्या 30 एप्रिलला ऋषी कपूर यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले होते.
#LokmatNews #KamaalRkhan #krk #rishikapoor #lookmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber