रियाच्या पाठी 'या' ४ अभिनेत्री ? This 4 Actress Speaks On Rhea About Bollywood Raised Voice

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी कोण खरं कोण खोटं यावरून सध्या बीटाऊनमध्ये वातावरण तापलं आहे. कोणी रियाच्या विरुध्द बोलतोय तर कोणी तिच्या बाजूने......आणि खरंतर तिच्या विरुध्द बोलण्यांच्या संख्याच जास्त मात्र आता इंडस्ट्रीतील काही अभिनेत्री तिच्या बाजूने उभं राहताना दिसतायत आणि आता चक्क विद्या बालनचं रियाला समर्थन मिळालं आहे. अभिनेत्री विद्या बालन हिने, रियाला ज्यापद्धतीने मीडिया ट्रायलला सामोरं जावं लागत आहे, त्याबद्दल आक्षेप घेतला आहे. आपल्या पोस्टमध्ये विद्या बालननं म्हटलं आहे की, सुशांतसारख्या तरूण अभिनेत्याचा अकाली मृत्यू आता 'मीडिया सर्कस' बनला आहे. पण त्याचबरोबर एक स्त्री म्हणून रिया चक्रवर्तीच्या बदनामीमुळेही मला वाईट वाटत आहे. 'जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत निरपराध' असं तत्त्व असतं ना की 'आता जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत दोषी' असं झालंय? नागरिकांच्या घटनात्मक हक्कांचा तरी आदर ठेवा.

#lokmat #Rheachakraborty #Vidyabalan #TaapseePannu #laxmimanchu
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS