सुशांतची बहिण श्वेता सिंग किर्तीने रियावर निशाणा साधल्यानंतर आता रियानेदेखील श्वेतावर पलटवार केला आहे. सुशांतच्या कुटुंबाने माझे आयुष्य बरबाद केले, मला कुठेच तोंड दाखवायला जागा सोडली नाही आणि या सर्वाला सुशांतचे कुटुंबचं जबाबदार आहेत. रोज उठून ते माझ्यावर नवे आरोप करत आहेत. मी सुशांतवर कधीही नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. सुशांतच्या कुटुंबियांना इतकीच त्याची काळजी होती तर सुशांतची बहिण, त्याचे वडिल का त्याच्याबरोबर राहायला आले नाहीत? का त्याला एकट्याला राहू दिले?
सुशांतच्या निधना नंतर मला सतत टार्गेट केले जात आहे. सुशांतच्या कुटुंबाच म्हणणं आहे की माझ्यामुळे सुशांतचा मृत्यू झाला. मात्र याला पुरावा काय? उलट नको त्या चर्चा घडवून आणून मला बदनाम केले जात असल्याचे रियाने म्हटले आहे.
#lokmatCNXFilmy #RheaChakraborty #SSRCase
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber