गिरीवन प्रकल्प हा सरकारमान्य असल्याचा दावा करुन जमीनची बेकायदेशीरपणे विक्रीकरुन फसवणूक केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह अॅड जयंत रामभाऊ म्हाळगी आणि सुजाता जयंत म्हाळगी यांचा अटकपूर्व जामीन सत्रन्यायालयाने फेटाळून लावला आहे. या प्रकरणी १४ जणांची सुमारे ९६ लाख ९९ हजार रुपयांची फसवणुक झाल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात विक्रम गोखले यांच्यासह जयंत आणि सुजाता म्हाळगी यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता़. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे,,,,विक्रम गोखले सध्या मुंबईतील रहेजा हॉस्पिटलमध्ये लिव्हरच्या आजारावर उपचार घेत आहेत....त्यांच्याशी या प्रकरणी आम्ही फोनवर संवाद साधला...पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे ते.....
#Vikramgokhale #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber