कलर्स मराठी वाहिनीवरील शुभमंगल ऑनलाईन ही मालिका सध्या प्रेक्षंकाच्या पसंतीस उतरली आहे. शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत शर्वरी आणि शंतनू या दोघांचे लग्न जुळावे यासाठी अनेक खलबतं रचले जात आहेत. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरही कथा रंगत असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने मुलगा- मुलगीने पाहणे, एकमेकांना पसंत करणे हे सारे काही या मालिकेत पाहायला मिळते. पण आता त्यांचे ठरलेलं लग्न तुटल्यामुळे मालिकेमध्ये आता नेमके काय काय होणार आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatcnxfilmy #Cnxfilmy #Shubhmangalonline #MarathiSerial #ColorsMarathi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber