देवाने भगवदगीतेमध्ये सुखी होण्याचे मार्ग सांगितले आहेत. यांमधील कोणत्या मार्गाचा आपण वापर करायचा हे आपल्या हातामध्ये असते. देवाला कुठे पाहायचे, देव कुठे भेटेल, देव कुठे दिसेल आणि देवाला कुठे शोधायचे या प्रश्नाचे उत्तर आजही कोणी एक व्यक्ती देऊ शकत नाही. देवासंदर्भातला हा प्रश्न आजही कित्येकांना सतवतो आहे. अनेकजण देवाचा शोध घेत आहेत, पण त्यांच्या पदरी मात्र घोर निराशाच पडत आहे. आयुष्य जगत असताना आपल्या आजूबाजूलाच देवाचे अस्तित्व असते. माणसाला देव हा स्वत:च्या आईवडीलांच्या रूपामध्येच मिळालेला असतो. पण आपण मात्र आयुष्यभर देव कुठे आहे हे शोधत राहतो. आपल्या जवळच देव असून आपले संपूर्ण आयुष्य हे शोधण्यामध्येच जाते. म्हणूनच सुखी होण्याचा मार्ग कोणता ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ एकदा नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा