अंतर्मन म्हणजे काय? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 15

अंतर्मन म्हणजे आपल्या शरीराच्या आतील मन. अंतर्मन हे आपल्या शरीराच्या दृष्टीने फार महत्वाचे असते. कारण अंतर्मनामध्ये आपण बाहेरील कुठल्याही व्यक्तीचे ऐकत नाही. आपल्या जवळील अनेक लोक हे आपल्या मनावर सतत काहीतरी गोष्टी बिंबवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपण आपले मन काय सांगत आहे याचा विचार केला पाहिजे. अंतर्मनामध्ये आपण आपल्या मनामध्ये काय विचार चालले आहेत ते फक्त आपल्यालाच माहित असते. म्हणून
सदगुरु श्री वामनराव पै यांनी अंतर्मन म्हणजे काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS