अभ्यास करण्याच्या अचूक पद्धती Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 9

शालेय जिवनामध्ये अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करत असतात. प्रत्येकाची अभ्यास करण्याची शैली ही वेगळी असते. शाळेतून घरी आल्यावर काही ठराविक मुलेच हे स्वता:हून घरी अभ्यास करायला बसतात. तर काही जणांना आई-वडील ओरडून किंवा त्यांच्या दहशतीने अभ्यास करायला बसतात. शाळेमध्ये शिक्षकांनी शिकवलेले जे काही असेल ते जो विद्यार्थी घरी आल्यावर न बघता एका को-या कागदावर उतरवेल त्याला अभ्यास केला असे म्हणावे लागेल. आताच्या काळात अभ्यास करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून सदगुरू श्री वामनराव पै यांनी अभ्यास कसा कराल ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे ते एकदा नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS