आपले हित कशात आहे हे समजण्यातच माणसाचं खरं शहाणपण आहे. आज माणसाला जर कोणी विचारले तुमचे हित कशात आहे तर कोणालाही त्याचे उत्तर देता येणार नाही. आपल्याला आवडेल तीच गोष्ट माणसाने केली पाहिजे. इतरांच्या सांगण्यावरून माणसाने कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नये. आपल्याला आवडलेल्या गोष्टींमध्ये त्याने रस दाखवला पाहिजे किंवा ती गोष्ट त्याने सातत्याने केली पाहिजे. आपले हित हे आपणच शोधले पाहिजे. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपले हित कशात आहे? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावरच आपल्याला कळेल -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा