चित्त शुद्ध कसे करावे? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 1

आपले मन म्हणजेच चित्त नेहमी शुद्द असले पाहिजे. मनामध्ये नेहमी दुस-या व्यक्तिबद्दल अपशब्द किंवा वाईट विचार आले नाही पाहिजे. आपल्या मनामध्ये नेहमी चांगले विचार आणि दुस-या व्यक्तिंबद्दल आदर असला पाहिजे. चांगल्या चित्ताने केलेल्या विचारांनी आपले मन नेहमी शुद्द राहते. मनामध्ये नेहमी परमेश्वराच्या शब्दांचे चक्र फिरले पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी चित्त शुद्द कसे करावे ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS