श्वासात आणि ऊर्जेत दिवसभर कसा बदल होतो ? Sadhguru | Motivation | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 1

दिवसभर आपण धावपळीच्या जीवनातून कंटाळलेलो असतो. कधी एकदा घरी जाऊन मोकळा श्वास घेतो आहे असे प्रत्येक काम करणा-या माणसाला झाले असते. दिवसभर काम केल्यामुळे आपली संपूर्ण ऊर्जा संपलेली असते. त्यामुळे आपल्याला आरामाची सक्त गरज असते. दिवसभर वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडत असतो. या वातावरणाशी आपण स्वत:ला जुळवले पाहिजे. म्हणून सद्गुरुंनी श्वासात आणि ऊर्जेत दिवसभर कसा बदल होतो ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Sadhguru #Motivation
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS