सोपे जीवन कसे जगावे ? Sadhguru | Motivation | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 1

आयुष्यामध्ये जीवन जगत असताना ते कसे जगावे हे आपल्या हातात असते. जीवन जगत असताना आपल्याला अनेक अडचणींंचा सामना करावा लागते. खरंतर या अडचणींमधून आपण कशाप्रकारे मार्ग काढत असतो हे परमेश्वर बघत असतो. परमेश्वर जणू एक प्रकारची आपली परीक्षाच घेत असतो. आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टींची तरतुद करत असतो ती आपण आपले जीवन उंचावण्यासाठीच करत असतो. त्यामुळे जीवन जगत असताना आपण आपल्या हातून कोणतीही वाईट गोष्ट किंवा कृत्य होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या मनामध्ये दुस-या व्यक्तिबद्दल वाईट विचार येता कामा नये. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी सोपे जीवन कसे जगावे ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #LokmatBhakti #motivationvideo
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS