लॉकडाऊन नंतर शूट सुरु झाल्यापासून बॅकस्टेज आर्टिस्ट, तंत्रज्ञ यांच्या राहण्याची व्यवस्था सेटवरच करण्यांत आली होती .गेली ४ महिने सर्व crew सेटवरच होते. या सर्वांचा सन्मान म्हणून नवऱ्याची बायकोच्या टीम ने त्यांचा भेटवस्तू देऊन गौरव केला. ४ दिवसाची सुट्टी मिळाल्यामुळे सर्व मंडळी खुश आहेत कारण त्यांना ४ दिवस का होईना त्यांचा घरच्यांसोबत दिवाळी साजरी करायला मिळणार आहे.
#Lokmatcnxfilmy #MazhyaNavryachiBayko #Rasikasunil #AbhijeetKhandkekar #Ruchirajadhav #Anitadate #Kishoriambiye #Saumitra #Mazhyanavryachibayako #Marathiserial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber