मनाची स्थिरतथा कुठे शोधावी ? Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol भाग ६७ | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 1

आपल्या मनाची स्थिरता ही एका विशिष्ट गोष्टीमध्ये अडकली असते. माणसाच्या आयुष्यामध्ये मनाचा मोठेपण हा खूप काही गोष्टी शिकवून जातो. आपलं मन स्थिर राहावे म्हणून आपण परमेश्वराची भक्ती करत असतो. देवाचे नामस्मरण करताना आपण फक्त देवाचाच विचार केला पाहिजे. त्यावेळेला मात्र आपले मन विचलित नाही झाले पाहिजे. मनाची स्थिरता शोधण्यासाठी आपण देवाच्या भक्तीमध्ये दंग झाले पाहिजे. आपण ज्या वेळेला आपले आवडीचे काम करत असतो त्यावेळेस आपण मात्र त्याचाच विचार करत असतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी मनाची स्थिरता कुठे शोधावी? यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS