गुरु, साधु व संत कधीच दाढी कापत का नाहीत ? | Why don't gurus ever shave ? | Sadhguru | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

जगामधील प्रत्येक माणसाला दाढी येत असते. माणसाच्या चेह-यावर आलेली दाढी कापायची की नाही हे त्याच्यावर अवलंबून असते. आजच्या काळात प्रत्येकजण हा त्याच्या दाढीला विशिष्ट प्रकारची सजावच व डिझाईन करत असतो. आज जगामधील गुरु, साधु व संत आपली दाढी कधीच कापत नाही. त्यांच्या दाढीला ते ब्लेडसुद्धा लावत नाही. त्यामुळे आपल्याला खुद्द सद्गुरुंनीच आम्ही दाढी कापत का नाही ? यावर आपल्याला काय सांगितले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Sadhguru #Sant #Sadhu
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS