आश्रम वेबसिरिज वादाच्या भोव-यात | वेबसिरिजला लागेल का विश्राम? Aashram Web Series |Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 5

अभिनेता बॉबी देओलची प्रमुख भूमिका असलेल्या आश्रम या वेबसिरीजने ओटीटीवर नवा रेकॉर्ड केला....या वेबसिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला....अलिकडेच या सिरीजचा दुसरा सीझनही रिलीज झाला मात्र आता ही सिरीज वादाच्या भोव-यात सापडली आहे...जोधपूर सत्र न्यायालयानं आश्रमचे निर्माता प्रकाश झा आणि अभिनेता बॉबी देओल यांना नोटीस बजावली आहे. हे सारं काही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत

#lokmatcnxfilmy #aashram #Webseries
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS