प्रसाद आणि मंजिरीची 'ती' गंमतीशीर पोस्ट | Prasad and Manjiri Oak | Lokmat CNX Fimly

Lokmat Filmy 2021-08-24

Views 2

7 जानेवारी 1998 रोजी प्रसाद आणि मंजिरीचे लग्न झाले. या दोघांचे हे लव्ह मॅरेज आहे...
प्रसादचा भाऊ हा मंजिरीचा मित्र. मंजिरीलासुद्धा अभिनयाची आवड असल्याने ती प्रसादच्या अभिनयाच्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाली होती. साधारण तीन महिने ही कार्यशाळा होती. त्यावेळी प्रसाद एका नाटकासाठी मंजिरीला शिकवत होता. त्याच काळात हे दोघे एकमेकांच्या जवळ आहे. गंमत म्हणजे या दोघांमध्ये कुणीही कुणाला प्रपोज केले नव्हते. मात्र आयुष्यभराचे जोडीदार होऊ शकतो, हे दोघांना उमगले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आज जवळ जवळ 22 वर्षपासून ही जोडी गुण्यागोवींदानं एकत्र आहेत येवढचं नव्हे तर वसूबारसच्या निमित्तानं या जोडीनं एक छानसा फोटो देखिल शेअर केला असून त्यावर खुपच छान Caption दिलं आहे ..काळ्या टी शर्ट मधे एक "भाबडं वासरू"त्याच्या मागे एक घाबरट "गाय" वसुबारसेच्या निमित्ताने...या फोटोला प्रसादच्या चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षव केला आहे. नुकतच प्रसादने चंद्रमुखी हा आपल्या नविन प्रोजेक्टची घोषणा केली असून जानेवारीमध्ये या सिनेमाच पोस्टर आऊट होणार असल्याच सांगण्यात आलं आहे.

#lokmatcnxfilmy #PrasadOak #ManjiriOak
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS