प्राचीन काळामध्ये शिवाने शुक्रचार्याला एक वर दिलेला असतो. शिवाने वर दिल्यामुळे जगाचा समतोल हा फार बिघडला असतो. ब्रम्हाला असे वाटते की, शिवाने जो वर शुक्रचार्याला दिला असल्यामुळे तू त्याला मारले पाहिजे. देव आणि दानवांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भांडणे झाली. पण त्याचा काही निष्कर्ष झाला नाही. ब्रम्हदेव संजीवनी मंत्र म्हणून दानवांना बरे करण्यामद्ये व्यस्त होते. त्यानंतर देव आणि दानवामध्ये समतोल साधला गेला. म्हणून सद्गुरुंनी ब्रम्हाने शिवाला काय म्हटले ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Sadhguru #LokmatBhakti #motivationvideo
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा