अभिनेत्री सई लोकूर आणि तीर्थदीप रॉय बेळगावात लग्नबंधनात बांधले गेले... सई आणि तिर्थदीप यांचा लग्नसोहळा बेळगावात मोठ्या थाटात पार पडला...कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच नातेनाईकांच्या आणि सेलिब्रिटींच्या उपस्थिती हे लग्न पार पडलं....या लग्नासाठी सई नखशिखान्त सजली होती. बंगाली आणि महाराष्ट्रीन अशा दोन्ही पध्दतीने् हे लग्न पार पडलं.....यावेळी तीर्थदीपने पुणेरी फेटा घातला होता तर सईचादेखील अनोखा साज दिसून आला.....हे सारं काही आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहोत
#lokmatcnxfilmy #SaiLokur #SaiDeepWedding
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber