परमेश्वर कोप करत नाही ! हे खरंच आहे. परमेश्वर असा सहजासहजी कोणावरही रागवत नाही किंवा कोणालाही वाईट श्राप देत नाही. परमेश्वर हा सगळ्यांना चांगली बुद्धी देण्याच्या मनस्थितीमध्ये असतो, सर्वांचे भले व्हावे ही त्याची ईच्छा असते. परमेश्वराची सेवा आपण चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. परमेश्वराबद्दल आपण अपशब्द किंवा वाईट लिहिले व बोलले तर तो आपल्याला त्याची शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. परंतु प्रत्येक वेळेला परमेश्वर आपल्याला समजवत व आरली समजूत काढत असतो. म्हणून परमेश्वर कोप करत नाही ! यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा