परमेश्वरानेच आपल्या शरीराची योग्यप्रकारे रचना केलेली असते. आपल्या शरीराला लवचिकता व बळकटपणा अधिक कसा प्राप्त होईल याचा विचार सुद्धा परमेश्वराने केलेला असतो. अध्यात्मिक म्हणजे आपण देवावर फार अधिक काळ विसंबलेलो असतो. आपण देवाची भक्ती, श्रद्धा, प्रार्थना अध्यात्मिकामद्ये करत असतो. आपण आयुष्यामध्ये योग करतो तेव्हा आपल्या शरीराला चिकाटी मिळण्यास मदत होते. योगामुळे आपल्या जीवनामध्ये एक प्रकारे नवचैतन्याचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे सशक्त शरीर आणि अध्यात्मिक प्रगतीसाठी एक प्रभावी योग जीवनामध्ये आपल्याला खूप फायद्याचे ठरते. म्हणून सद्गगुरुंनी या विषयावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmat #Spiritual # Yoga #Sadhguru
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा