अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांची मॅरेज डेट फिक्स्ड झाली आहे. नुकत्याच एका प्रसिद्ध पोर्टलने दिलेल्या मुलाखतीत मानसीने तिच्या लग्नाची तारीख अनाउंस केली आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2021मध्ये मानसी प्रदीपसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 19 जानेवारी रोजी पुण्यात या दोघांच्या लग्नाचा बार उडणार आहे.
#Lokmatcnxfilmy #Mansinaik #Actress #Wedding
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber