महाराष्ट्रातील उत्तम चित्रकारांच्या पंगतीत ज्यांची गणना केली जाते ते शेखर साने यांना बालपणापासूनच चित्रकलेची फार आवड होती. आयुष्याच्या प्रत्येक वळणार त्यांनी आपल्याजवळ असलेल्या कलेच्या बळावर अनेकांच्या मनावर राज्य केले. आपल्या चित्रकलेच्या कलाकृतीने त्यांनी महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण देशाला आपल्या चित्रांची दखल घेण्यास भाग पाडले. चित्रकलेवर जरी त्यांचे प्रेम असले तरी त्यांना आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आजवर त्यांनी मिळवलेल्या या यशामध्ये स्वामींचे खूप मोठे योगदान आहे हे सांगायला ते विसरले नाही. त्यामुळे गुरुवर्य डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले यांनी आपल्या देशातील प्रसिद्ध चित्रकार शेखर साने यांच्या जीवनामध्ये स्वामींचे महत्व किती व काय आहे याविषयी त्यांना बोलते केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#LokmatBhakti #ShekharSane #DrPurushottamRajimwale #SwamiSamath #AkkalkotSwamiSamarthMaharaj #ShekharSaneonSwamiSamarth
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा